या लोकांचे बँक खाते 1 तारखेपासून बंद ? | Boost Your Wealth: Critical New Bank Rule Alert loan, karj

Boost Your Wealth: Critical New Bank Rule Alert loan, karj खात असेल तर सावधान रिझर्व बँक ऑफ इंडिया ने काही नवीन नियम जारी केलेले आहेत त्यानुसार तुम्ही जुनं कधीतरी एखादा बँक अकाउंट उघडलेला असेल किंवा स्टॉक मार्केटशी यासाठी किंवा म्युच्युअल फंड खरेदी केलेला असेल तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने याच्यावर एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे त्या अंतर्गत जर तुम्ही या गोष्टी जर केलं नाही 

तर तुमच्या बँक खात्याविषयी अडचणी वाढू शकतात बँकेत तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक जर करून ठेवलेले असेल किंवा एखादं खातं ज्याच्या थोडेसे पैसे तुम्ही ठेवलेले आहात तरी देखील हे जे काही नवीन नियम आहेत तर ते पाळणे तुमच्यासाठी फार गरजेचे असणार आहेत तर बँक खात्यासंदर्भात एक अतिशय माहिती देणारा हा व्हिडिओ आम्ही मुद्द्यावर येऊयात रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकांची बँक आहे बजाज भारतात जेवढे काय बँक आहेतBoost Your Wealth: Critical New Bank Rule Alert loan, karj

 

 तर त्यांच्यावर एक अंकुश ठेवणारी त्यांना नियमावली लावणारी ही देशाची किंवा सरकारची बँक आहे गेल्या चार-पाच दिवसांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया ने एका विशेष गोष्टी वक्तव्य केलेले आहे त्याबरोबरच एका गोष्टीवर चिंता देखील व्यक्त केली आहे आणि त्याचा प्रभाव प्रत्येक खातेधारकांना भारतामध्ये जी काय खातेदारक आहे त्यांच्यावर पडणार आहे 

Boost Your Wealth: Critical New Bank Rule Alert loan, karj भारतामधील संस्था आहेत त्यांनी केलेले का अभ्यासानुसार भारतामध्ये ज्या काय बँक आहे तर त्यांच्यामध्ये जवळपास 42000 मनी म्हणून त्या ठिकाणी आहेत म्हणजेच हे असे पैसे आहेत की ज्याला कोणी वारस नाहीये याच्यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया ने फार मोठी चिंता व्यक्त केलेले आहेत की बऱ्याच वेळा आपण काय करतो एखादा अकाउंट खोलतो पण त्याला आपण वारस लावत नाही तर त्याचा जो बँक अकाउंट होल्डर आहे त्याचा मृत्यू होतो काय कारण मृत्यू होतो त्यांनी काय वारस लावलेला असतो

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

 त्याच्या सर्व नातेवाईक जय लांबचे सर्व नातेवाईक तिथे जमा होऊन येतात आणि ते म्हणतात की आता आम्ही वारत आहोत ते सगळे घेऊन येतात त्यांच्यामध्ये भांडण होतात कोटक चेहऱ्या होतात पण या पैशाचं काय सोक्षमोक्ष लागत नाही तर यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी क** शब्दात सांगितलेलं आहे आणि बँक देखील देण्यात आलेले आहेत याबद्दल याचा परिणाम तुमच्यावर काय होणार हे तुम्हाला सांगणार का अजून एक गोष्ट याच्यामध्ये अशी होती काय करतात एक एखादं अकाउंट काढतात दोन करतात तीन चार पाच करतात त्यातल्या त्यात एक अकाउंट त्यांचा असं असतं की त्याच्यामध्ये ते थोडेफार पैसे ठेवतात

 

 

बँकेत (Bank) व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असेल तर तुम्हाला सावधान व्हावं लागेल. कारण, पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार काही ग्राहकांची खाती बंद केली जाणार आहेत. खात्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये म्हणून निर्णय घेतला जाणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.bank news

या नागरिकांचे बँक खाते पडणार बंद

इथे क्लिक करून पहा

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख

डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत

 

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अनेक घोटाळा करणारे लोक व्यवहार होत नसलेल्या खात्यांचा गैरवापर करतात. त्यामुळं बँकेनं कोणत्याही प्रकारचा खात्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाणार आहे. बँक डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत. ही नियम डिमॅट खात्यांसाठी लागू होणार नाही.bank news

 

आजपासून बँकांनी बदलले सेव्हिंग बँक अकाउंटचे नियम, नवीन नियम लागू

‘ही’ खाती बंद केली जाणार नाहीत

 

दरम्यान, मिळालेल्आ माहितीनुसार, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांसाठी उघडण्यात आलेली खाती बंद केली जाणार नाहीत. त्याचबरोबर अल्पवयीनांचे बचत खातेही बंद होणार नसल्याची माहिती बँकेनं दिली आहे. दरम्य़ान, एखाद्या ग्राहकाचे व्यवहार न झालेले खाते जर बंद केले आणि ते खाते पुन्हा सुरु करायचे असेल तर करता येते का? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. तर याच उत्तर हो आहे. खाते पुन्हा सुरु करण्यासाठी ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. तसेच केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर त्यांचे खाते सुरु होणार आहे.

 

10वी 12वी निकाल या नवीन वेबसाईटवर लागणार तारीख वेळ जाहीर

Leave a Comment